Surprise Me!

खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी | India National Winter Games competition | sumit tapkir |Baner

2021-03-05 1,402 Dailymotion

बालेवाडी - खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा गुलमर्ग (जम्मू काश्मीर ) येथे (ता. 26 फेब्रु. ते 3 मार्च) दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेमध्ये स्पीड आइस स्केटिंग या प्रकारांमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत दोन सुवर्ण व दोन रोप्य पदके पटकावली. <br /> गुलमर्ग (जम्मू कश्मीर) येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धा 2021 मध्ये बाणेरचा सुमित संजय तापकीर या स्केटर ने स्पीड आइस स्केटिंग मध्ये एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक मिळवले. तर मुंबईच्या सोहन तारकर याने एक सुवर्णपदक व एक रौप्य पदक पटकावले.

Buy Now on CodeCanyon